{
  "village_code": "273000080373550000",
  "village_name": "हलदहिवडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:54:06Z",
  "surveys": [
    "92/2/ब/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nविशेष वसुली अधिकारी राजमाता सांगोला पीपल्स अर्बन को ऑप क्रे सोसा लि सांगोला यांचेकडील क्र.रा.अर्बन/जप्ती वसुली / 94 /2026-27 दिनांक - 29/10/2026 प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार / जामीनदार यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं चे क्षेत्र इतर हक्कात बँक/संस्थेचे नांव/ राजमाता सांगोला पीपल्स अर्बन को ऑप क्रे सोसा लि सांगोला यांचा र.रु 1,82,518/- चा जप्ती बोजा दाखल करण्यात आला.\n1) संतोष जनार्धन गवळी यांचे जामीनदार प्रकाश नामदेव लेंडवे गट नंबर- 92/2/ब/2/ब\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णू रघुनाथ व्यवहारे"
}
