{
  "village_code": "273000080373560000",
  "village_name": "शिरभावी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:38:47Z",
  "surveys": [
    "197/3",
    "356"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा.तहसिलदारसो सांगोला यांचेकडील जाक्र/जबाबी/कावी/८७५,८७७,८७८,८८२,/२०२६ दि.३/०८/२०२६ रोजीचे पत्रान्वये व\nसांगोला अर्बन को ऑप बँक ली सांगोला यांचेकडील जप्ती आदेश क्र.ना.बँक/१-सआ/सांगोल अर्बन बँक/का.क १५६/२०२६/९३२ दिनांक १९/०५/२०२६ प्रमाणे सदर बँकेचे थकबाकीदार औदुंबर कोंडीबा सलगर यांचेकडून थकबाकी र.रु.११,७०,९८८/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामिनदार बाजीराव धोंडीबा सलगर यांचे नावे असलेली मौजे शिरभावी येथील गट नं ३५६ चे सामाईक क्षेत्र व १९७/३ च्या इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली. अर्ज परिशिष्ट 18 प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "चव्हाण अनिल बळीराम"
}
