{
  "village_code": "273000080373570000",
  "village_name": "मेटकरवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:11Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : वरद अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी पंढरपूर\nलिहून देणार : राजाराम सिताराम मेटकरी रा. मेटकरवाडी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वरद अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 96/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चव्हाण अनिल बळीराम"
}
