{
  "village_code": "273000080373580000",
  "village_name": "धायटी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:44Z",
  "surveys": [
    "394/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nलिहून देणार :गोरख मारुती बोडरे\nलिहून घेणार :ज्ञानेश्वर भगवान चव्हाण (खाते क्रमांक :नवीन ) गट नं 394/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.पोटखराब क्षेत्र 2 हे.61 आर.पैकी समाईक मधील गोरख मारुती बोडरे यांचे हिस्स्याचे पोट खराब क्षेत्र 0 हे 81 आर पैकी चालू वहिवाटी प्रमाणे पुर्व बाजूचे पोट खराब क्षेत्र 0 हे 41 आर खरेदी दिली तसेच सदर गटातील चालू पाण्याच्या विहिरीत पाच एच पी इले. मोटार तीन इंची दोन हजार फुट पाईप लाईन यामध्ये सामाईकात चार आणे हिस्सा तुम्हास खरेदी दिला आहे पाणी घेणेचा मालकी हक्क व विहिरीवर जाणे येणेचे हक्कासह दुय्यम निबंधक : सह दु नि सांगोला जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक SNG-5658-2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खुशखरेदी दिली .सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोक्षदा राजेंद्र यादव"
}
