{
  "village_code": "273000080373580000",
  "village_name": "धायटी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6916,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:44Z",
  "surveys": [
    "15/1/अ/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गरुमाऊली नागरी सहकारी पत संस्था मर्यादित सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : म्हाकु बिरा तांबे रा. धायटी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7309-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1/अ/2/क क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म्हाकु बिरा तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोक्षदा राजेंद्र यादव"
}
