{
  "village_code": "273000080373580000",
  "village_name": "धायटी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6917,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:44Z",
  "surveys": [
    "12/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : दमयंती सुभाष पाटील रा. धायटी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7370-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/6 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दमयंती सुभाष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोक्षदा राजेंद्र यादव"
}
