{
  "village_code": "273000080373590000",
  "village_name": "देवकतेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2440,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:17:50Z",
  "surveys": [
    "194/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.धनलक्ष्मी क्रेडिट को ऑप सोसायटी लि.सांगोला शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : विजय लक्ष्मण शिनगारे रा. देवकतेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7205-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय लक्ष्मण शिनगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- प्रविण अशोक शिनगारे (खाता क्रमांक :- 1519) ,",
  "talathi": "नारायण विठ्ठल खरात"
}
