{
  "village_code": "273000080373600000",
  "village_name": "संगेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:40:44Z",
  "surveys": [
    "67/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये, सांगोला अर्बन को-ऑप. बँक लि., सांगोला यांचेकडील जावक क्र. सा.अ.बँ. / व.वि. / 197 / 2026-27, दिनांक 11/08/2026 रोजीचे पत्र प्राप्त झाले आहे.\nसदर पत्रानुसार, बँकेचे थकबाकीदार श्री. दत्तात्रय बंडू बनकर यांचे जामीनदार श्री. नामदेव मुरलीधर खंडागळे, रा. मौजे संगेवाडी , ता. सांगोला, जि. सोलापूर यांच्या नावे असलेल्या खालील मिळकतींवर बँकेची थकबाकी वसुलीसाठी रक्कम रुपये 14,99,408/- (अक्षरी रुपये चौदा लाख नव्याण्णव हजार चारशे आठ फक्त) इतक्या रकमेच्या जप्ती बोजाची नोंद घेण्याबाबत बँकेने विनंती केली आहे.\n1. गट क्र. 67/2/ब — क्षेत्र 5.00.00 हे.आर. पैकी संबंधित खातेदाराचे हिस्स्याचे क्षेत्र.\nवरील प्रमाणे नोंद घेतली असे.",
  "talathi": "चव्हाण अनिल बळीराम"
}
