{
  "village_code": "273000080373640000",
  "village_name": "सावे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5679,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:49:45Z",
  "surveys": [
    "242/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : हर्षद विजय इमडे रा. सावे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7535-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/2 क्षेत्र 2.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षद विजय इमडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली शिवाजी गायकवाड"
}
