{
  "village_code": "273000080373640000",
  "village_name": "सावे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:49:45Z",
  "surveys": [
    "444/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : गोकुळ अर्बन को.क्रे.सोसा लि.सांगोला, शाखा सांगोला\nलिहुन देणार : शामराव रामचंद्र बंडगर रा. बामणी गट नंबर/ सर्वे नंबर 444/1 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव रामचंद्र बंडगर , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक GOKUCS/2026/10/26/78 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली शिवाजी गायकवाड"
}
