{
  "village_code": "273000080373650000",
  "village_name": "देवळे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3333,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:02Z",
  "surveys": [
    "214/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : अरुण मुरलीधर कोष्टी रा. देवळे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6755-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214/1 क्षेत्र 1.5150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण मुरलीधर कोष्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 425000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-अनिता अरुण कोष्टी (खाता क्रमांक :- 204) ,\nकर्जदार-ओंकार अरुण कोष्टी (खाता क्रमांक :- 204) ,",
  "talathi": "प्रथमेश दत्तात्रय बाबर"
}
