{
  "village_code": "273000080373650000",
  "village_name": "देवळे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3334,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:02Z",
  "surveys": [
    "42/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nलिहुन देणार:- वंदना मारुती गावडे ,शोभा रामचंद्र बेहरे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 42/1 खाता क्रमांक :- 1407या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी गट नंबर ४२/१ मधील ० हे ३० आर, पोट खराब ० हे १८ आर, मधील क्षेत्राच्या पश्चिमबाजूस असणाऱ्या माण नदीतून असणाऱ्या चालू पाण्याच्या विहिरीत, चार इंची तीन हजार फुट पाईपलाईन व साडेसात एच.पी. इले. मोटार, वीज कनेक्शन यामध्ये आमचा असणारा संपूर्ण एक दिवसाचा पाण्याच्या पाळीचा हक्क हिस्सा पाळीने पाणी घेणे व विहिरीवर जाणे-येणेच्या हक्कासह वरील विहिरपाळी हिस्सा तुम्हास आज रोजी खरेदी दिला आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- नितीन भारत खांडेकर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क सांगोला यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6769 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 25000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रथमेश दत्तात्रय बाबर"
}
