{
  "village_code": "273000080373650000",
  "village_name": "देवळे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:02Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026लिहुन देणार:- रमेश सुदामा खांडेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 60 या गट नंबर मधील चालू पाण्याच्या विहिरीत दोन दिवस पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क व विहिरीवर जाणे येणेचे हक्क\nलिहुन घेणार:- सुवर्णा रामहरी तरंगे यांना दुय्यम निबंध‍क सांगोला यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6837 दिनांक 29/09/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "प्रथमेश दत्तात्रय बाबर"
}
