{
  "village_code": "273000080373660000",
  "village_name": "शिवणे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8491,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:39:53Z",
  "surveys": [
    "521/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : श्रीमंत महादेव वलेकर रा. शिवणे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7236-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1098000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 521/2 क्षेत्र 3.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीमंत महादेव वलेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1098000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- छाया श्रीमंत वलेकर (खाता क्रमांक :- 1356) ,\nकर्जदार- सुजित श्रीमंत वलेकर (खाता क्रमांक :- 1356) ,",
  "talathi": "सोमनाथ भिकु माने"
}
