{
  "village_code": "273000080373660000",
  "village_name": "शिवणे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:39:53Z",
  "surveys": [
    "223/2/अ/2/अ",
    "223/2/अ/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला\nलिहून देणार : भारत सुखदेव शेळके रा. शिवणे\nयांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/2/अ/3/अ, 223/2/अ/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक दि 14.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ भिकु माने"
}
