{
  "village_code": "273000080373660000",
  "village_name": "शिवणे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8501,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:39:53Z",
  "surveys": [
    "468/2/क/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : सिध्दार्थ सुखदेव जानकर रा. शिवणे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7634-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 468/2/क/1 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दार्थ सुखदेव जानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ भिकु माने"
}
