{
  "village_code": "273000080373670000",
  "village_name": "एखतपूर",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:59:28Z",
  "surveys": [
    "595"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखरेदी देणार- 1)काशीबाई विष्णू इंगोले 2)प्रज्योत विष्णू इंगोले यांनी खरेदी घेणार- राहुल सुभाष इंगोले यांना दिनांक 10/09/2026 रोजी रक्कम रूपये 150000/- घेवून मौजे एखतपूर येथील जमीन गट नंबर 595 यामध्ये खरेदी देणार यांचे मालकीची संपुर्ण चालू पाण्याची विहीर इले.मोटार पा.व्ही.सी पाईपलाईन असून त्यामधील आठ आणे विहीर हिस्सा पाळीने पाणी घेणे व विहीरीवर जाणे-येणेचे हक्कासह खरेदी दिलेला आहे. सदर विहीरीतील पाणी तीन इंची पी.व्ही.सी. पाईपलाईन मधुन गट नंबर 617/2 मधील क्षेत्रात पाणी जात असुन सदर पाईपलाईन मधुन पाणी घेणेचा आठ आणे हिस्सा पाळीने पाणी घेणे व विहीरीवर जाणे-येणेचे हक्कासह विहीरपाळी खरेदी दिली आहे.\n(खरेदी दस्त क्रमांक SNG-6379-2026 वरून नोंद)",
  "talathi": "समाधान बाळू वगरे"
}
