{
  "village_code": "273000080373670000",
  "village_name": "एखतपूर",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:36:34Z",
  "surveys": [
    "248/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखरेदी देणार- अशोक जगन्नाथ नवले यांनी खरेदी घेणार -दिपक लक्ष्मण इंगोले व सागर लक्ष्मण इंगोले यांना दिनांक 01/09/2026 रोजी रक्कम रूपये 20000/- रूपये घेवून मौजे एखतपूर येथील जमीन गट नंबर 248/1/ब मध्ये चालू पाण्याच्या समाईक विहीर असुन सदर विहीरीत ,पाच एचपी इले.मोटार व तीन इंची पीव्हीसी पाईपलाईन मध्ये आठ दिवसातून तीन दिवसाची खरेदी देणार यांची मालकीची विहीर पाळी असुन त्यामधील एक दिवसाची विहीर पाळी पाळीने पाणी घेणे व विहीरीवर चालू वहीवाटीच्या रस्त्याने जाणे-येणेचे हक्कासह विहीरपाळी हिस्सा खरेदी दिलेला आहे.\n(खरेदी दस्त क्रमांक 6093/2026 वरून नोंद)",
  "talathi": "समाधान बाळू वगरे"
}
