{
  "village_code": "273000080373680000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5962,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:11:17Z",
  "surveys": [
    "632/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपुर अर्बन को ऑफ बँक लि पंढरपुर शाखा सांगोला तर्फे श्रीनिवास शामकांत देशपांडे\nगहाणखत लिहुन देणार : सोमनाथ मारुती गुळमिरे रा. चिंचोली यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7501-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 632/2 क्षेत्र 400.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ मारुती गुळमिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी नामदेव घाडगे"
}
