{
  "village_code": "273000080373700000",
  "village_name": "राजापूर",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 948,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:32:53Z",
  "surveys": [
    "66/4",
    "66/5",
    "66/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : नागनाथ दत्तात्रय तोडकरी रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6852-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/4, 66/5, 66/8 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ दत्तात्रय तोडकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-अभिजीत नागन्नाथ तोडकरी (खाता क्रमांक :- 131) ,",
  "talathi": "विश्वास कुमार माने"
}
