{
  "village_code": "273000080373720000",
  "village_name": "मेडशिंगी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8130,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:41Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंद्रायणी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सांगोला शाखा मेडशिंगी\nगहाणखत लिहुन देणार : आप्पासो मारुती इंगवले रा. मेडशिंगी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6891-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पासो मारुती इंगवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-महादेव आप्पासो इंगवले (खाता क्रमांक :- 488) ,",
  "talathi": "औदुंबर तुकाराम लिगाडे"
}
