{
  "village_code": "273000080373720000",
  "village_name": "मेडशिंगी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:41Z",
  "surveys": [
    "597/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : महाकिसान महिला अर्बन को ऑ क्रे सो लि लेंडवे चिंचाळे\nलिहून घेणार : सिध्दनाथ धोंडीराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 597/1 तपशिल : महाकिसान महिला अर्बन को ऑ क्रे सो लि लेंडवे चिंचाळे यांचा सिध्दनाथ यांच्या हिश्यावरती र.रू. 200000/- चा बोजा - 7552\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाकिसान महिला अर्बन को ऑ क्रे सो लि लेंडवे चिंचाळे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "औदुंबर तुकाराम लिगाडे"
}
