{
  "village_code": "273000080373720000",
  "village_name": "मेडशिंगी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8163,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:44:44Z",
  "surveys": [
    "672"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : वैष्णवी महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि; , मेडशिंगी\nलिहुन देणार : प्रकाश रामचंद्र शिंदे रा. मेडशिंगी गट नंबर/ सर्वे नंबर 672 यांनी वैष्णवी महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि; , मेडशिंगी\nयांचेकडील दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश रामचंद्र शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 02 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "औदुंबर तुकाराम लिगाडे"
}
