{
  "village_code": "273000080373740000",
  "village_name": "वासूद",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:38:08Z",
  "surveys": [
    "633/2",
    "932/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : वासुद वि.सेवा.सह.संस्था मर्या वासुद\nलिहुन घेणार : महादेव जगन्नाथ केदार\nयांनी सर्व्हे क्रमांक 932/1 वर फेरफार क्रमांक 776 ने घेतलेला बोजा इ.क.प. र.रु. 60000/- महादेवचे हिस्सेवर वासूद वि.का.स.सो.\nसर्व्हे क्रमांक 633/2 वर फेरफार क्रमांक 2725 ने घेतलेला बोजा रु.140000/ वासूद वि.का.स.सो.सर्व्हे क्रमांक 633/2 फेरफार क्रमांक 02 ने घेतलेला बोजा रु.60000/-वासुद वि.का.स.सो.\nसर्व्हे क्रमांक 932/1 वर फेरफार क्रमांक 2725 ने घेतलेला बोजा रु.140000/ वासूद वि.का.स.सो. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तन्वी अजिंक्य मस्के"
}
