{
  "village_code": "273000080373750000",
  "village_name": "गोडसेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:08:59Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : श्री माऊली ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या कमलापूर ता सांगोला, सांगोला\nलिहून देणार : श्रीनाथ जेडजी गोडसे रा. गोडसेवाडी यांनी रक्कम रुपये 190000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री माऊली ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या कमलापूर ता सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 1127 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश मच्छिंद्र पंडित"
}
