{
  "village_code": "273000080373760000",
  "village_name": "कमलापूर",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:02:34Z",
  "surveys": [
    "215",
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार श्री सदाशिव शंकर आदलिंगे रा कमलापूर यांनी दिलेल्या अर्जावरून तसेच वारस र न ६२१ व फेरफार २६४२,फेरफार न १९०५ नुसार मयत मुक्ताबाई शंकर आदलिंगे यांना वारस असलेली १)सदाशिव शंकर आदलिंगे २)शिवाजी शंकर आदलिंगे ३)तानुबाई निवृत्ती आदलिंगे 4)रतन सिताराम टाकले हि नावे यापूर्वीच दाखल झालेली आहेत त्यामुळे मौजे कमलापूर येथील जमीन गट न २२७ व २१५ मधील कब्जेदार सदरी असलेले मयत खातेदार मुक्ताबाई शंकर आदलिंगे हे नाव कमी करण्यात आले असे.",
  "talathi": "गणेश मच्छिंद्र पंडित"
}
