{
  "village_code": "273000080373770000",
  "village_name": "यलमार मंगेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7438,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:32:02Z",
  "surveys": [
    "1052"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गुरुमाऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : बबन विठठल मेटकरी रा. यलमार मंगेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7102-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1052 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन विठठल मेटकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मधु दादू वाघमोडे"
}
