{
  "village_code": "273000080373770000",
  "village_name": "यलमार मंगेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:32:02Z",
  "surveys": [
    "580"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा. तहसीलदार सो सांगोला यांचेकडील पत्र क्र. जा.क्र.हक्कनोंदणी/कावी / 875/2026 दिनांक – 28/09/2026 अन्वये मौजे यलमार मंगेवाडी ता.सांगोला जि.सोलापूर येथील जमीन गट न. 580 मधील इतर हक्कातील खातेदार हौसाबाई भिमराव चौगुले व द्वारकाबाई भगवान यलमार यांची नावे कमी करून भोगवटदार सदरी सामाईक मध्ये दाखल केली.",
  "talathi": "मधु दादू वाघमोडे"
}
