{
  "village_code": "273000080373770000",
  "village_name": "यलमार मंगेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:32:02Z",
  "surveys": [
    "960"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि सांगोला शाखा नाझरा ,\nलिहून देणार : संजय गंगाराम चोरमले रा. यलमार मंगेवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 960 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि सांगोला शाखा नाझरा यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेश वसंतराव सुर्यवंशी"
}
