{
  "village_code": "273000080373780000",
  "village_name": "लिगाडेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2266,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:46:43Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडस्इंड बँक लि. शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : समाधान नंदकुमार शेजाळ ,सोमनाथ नंदू शेजाळ रा. लिगाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7618-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1425000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 2.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान नंदकुमार शेजाळ ,सोमनाथ नंदू शेजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1425000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पौर्णिमा उत्त्म काशिद"
}
