{
  "village_code": "273000080373810000",
  "village_name": "वझरे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3342,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:34:44Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : भागवत विराप्पा वाकडे रा. वझरे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7222-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140 क्षेत्र 1.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत विराप्पा वाकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-लक्ष्मि विराप्पा वाकडे (खाता क्रमांक :- 1798) ,",
  "talathi": "मधु दादू वाघमोडे"
}
