{
  "village_code": "273000080373830000",
  "village_name": "नाझरे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:21:08Z",
  "surveys": [
    "348"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमे विशेष वसुली अधिकारी सांगोला अर्बन को ऑप बँक लि सांगोला जि सोलापूर यांचेकडील जप्ती बोजा क्र सा.अ.बँक/व.वि /244 /2025/26 दिनांक 01/07/2025 चे पत्रानुसार थकबाकीदर चंद्रकांत रामचंद्र फुले यांचे जामीनदार संगीता चंद्रकांत फुले यांचे मौजे नाझरे ता सांगोला येथील गट क्र 348 क्षेत्र 0.07 हे आर या मिळकतीवर कलम 101 दाखला प्रमाणे र रु 237547/- चा जप्ती बोजा नोंद केला असे.",
  "talathi": "राजेंद्र पोपट जाधव"
}
