{
  "village_code": "273000080373840000",
  "village_name": "अनकढाळ",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:56:40Z",
  "surveys": [
    "487"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : विठाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला , शाखा नाझरा, ता. सांगोला\nलिहुन देणार : उत्तम हरिबा वाघमारे रा. अनकढाळ गट नंबर/ सर्वे नंबर 487 यांनीविठाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला , शाखा नाझरा यांचेकडील पत्र क्रमांक 12/2026-27 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम हरिबा वाघमारे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक विठाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला , शाखा नाझरा यांचेकडील पत्र क्रमांक 12/2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब मारुती शिंदे"
}
