{
  "village_code": "273000080373840000",
  "village_name": "अनकढाळ",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:56:40Z",
  "surveys": [
    "308/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : फबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सांगोला, शाखा नाझरा, ता. सांगोला\nलिहुन देणार : विष्णु गणेश बंडगर रा. अनकढाळ गट नंबर/ सर्वे नंबर 308/5 यांनी फबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सांगोला, शाखा नाझरा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.नाझरा/बो./नों /२०२६-२७ दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु गणेश बंडगर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.नाझरा/बो./नों/२०२६-२७ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब मारुती शिंदे"
}
