{
  "village_code": "273000080373850000",
  "village_name": "वाटंबरे",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6352,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:36:08Z",
  "surveys": [
    "1131/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृषीरत्न महिला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सांगोला शाखा सांगोला ता.सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : धिरज नंदकुमार पवार रा. वाटंबरे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7303-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1131/1 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धिरज नंदकुमार पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत पांडुरंग डांगे"
}
