{
  "village_code": "273000080373880000",
  "village_name": "सरगरवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1518,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:08Z",
  "surveys": [
    "179",
    "180",
    "203/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आदेश क्र आरटीएस /SR/212/2025\nआदेश दिनांक : 14/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांचे न्यायालयात\nअपिलार्थी\nराजाराम यशवंत पाटील\nव प्रतिवादी\n1) विराप्पा यशवंत पाटील\n2) गौरव्वा यशवंत पाटील\n3) माधवी उर्फ माधुरी रावसाहेब बंदवडे\n4)लक्ष्मीबाई चंद्रकांत बोबलादे\nयांच्यामध्ये सुनावणी होऊन खालील प्रमाणे आदेश दिला असे\n1) अपिलार्थी यांचे अपिल मंजूर करणात येत आहे.\nमा.उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचेकडील आदेश क्र आरटीएस/SR/212/2025 दिनांक 14/08/2026 नुसार मौजे सरगरवाडी ता सांगोला येथील गट नंबर 180,179 व 203/3 संदर्भात मंडळ अधिकारी नाझरा यांचेकडील आदेश क्र.त.नो.केस नं 07/2025 तक्रार फेरफार क्र 1403 दिनांक 28/05/2025 चा निर्णय रद्द करण्यात येत आहे.व फेरफार क्र 1403 रद्द करण्यात येत आहे.\n1403 फेरफार रद्द केल्यामुळे कब्जेदार सदरी नाव असलेले विराप्पा यशवंत पाटील यांचे नाव कमी करून मूळ मालक यशवंत इराप्पा पाटील यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.\nआदेशावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "राजेंद्र पोपट जाधव"
}
