{
  "village_code": "273000080373890000",
  "village_name": "झापाचीवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1231,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:16:05Z",
  "surveys": [
    "118/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : रोहन पंढरीनाथ आलदर ,श्रद्धा पंढरीनाथ आलदर ,संगीता पंढरीनाथ आलदर ,सोहन पंढरीनाथ आलदर रा. झापाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7445-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6975000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन पंढरीनाथ आलदर ,श्रद्धा पंढरीनाथ आलदर ,संगीता पंढरीनाथ आलदर ,सोहन पंढरीनाथ आलदर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6975000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वंदना मुकुंद गुप्ता"
}
