{
  "village_code": "273000080373900000",
  "village_name": "उदनवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3379,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:59:04Z",
  "surveys": [
    "461"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : विलास विठोबा रुपनर रा. उदनवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7412-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 383000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 461 क्षेत्र 1.6050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास विठोबा रुपनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 383000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-विकास विलास रुपनर (खाता क्रमांक :- 2372) ,",
  "talathi": "वंदना मुकुंद गुप्ता"
}
