{
  "village_code": "273000080373950000",
  "village_name": "करांडेवाडी (बुध्देहाळ )",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2096,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:03:08Z",
  "surveys": [
    "157/1",
    "157/2",
    "157/3",
    "157/4",
    "157/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026सांगोला येथील मे .सि .जज्ज ज्यु डि.सो यांचे कोर्टातील रे .दि .मु .नंबर 389/2024 नुसार\nवादी दि 1/8/2026\nयांचे मौजे करांडेवाडी बु येथील जमिन गट न ,157/1,157/2,157/3,157/4,157/5,\nया मिळकतीचा कायदेशीर हिस्सा व हक्क सरस निरस मनाने खालील प्रमाणे वाटप केले असे .\nमौजे करांडेवाडी बु येथील जमिनीचे वर्णन खालील प्रमाणे .\nयात वादी व प्रतिवादी यांचेतर्फे तडजोड पुरसीस खालीलप्रमाणे\nजमिन गट न 157/1 चे वाटप खालीलप्रमाणे\nक्षेत्र -1.92 पो.ख.0.01 आकार -0. पैकी\n1)तुकाराम नामदेव गळवे\nक्षेत्र -0.47.50 पो.ख.0.025 आकार -0.56 दिशा -पूर्व बाजू\n......................................................\n2)दत्तात्रय विठ्ठल गळवे .\nक्षेत्र -0.47.50 पो.ख.0.025 आकार -0.56 दिशा -तुकाराम लगत पश्चिम बाजू\n..............................................\n3 )यशवंत निवृत्ती गळवे .\nक्षेत्र -0.47.50 पो.ख.0.025 आकार -0.56 दिशा -दत्तात्रय लगत पश्चिम बाजू\n...............................................\n4 )प्रभाकर आगतराव गळवे .\nक्षेत्र -0.49.50 पो.ख.0.025 आकार -0.58 दिशा -यशवंत लगत पश्चिम बाजू\n......................................................\nवर नमुद जमिन गट न 157/1चे क्षेत्रातूनच उत्तर बाजूने गौडवाडी -करांडेवाडी बु हा डांबरी रस्ता गेलेला आहे .सदरचे मिळकत वहिवाट करण्यास येणे -जाणेस गट न 157/2 मधील क्षेत्रातून\nदक्षिणेकडील प्रतिवादी यांच्या नावे करत असलेल्या क्षेत्रातून रस्ता प्रतिवादी यांचे करिता समाईक ठेवलेला आहे .सदरचा रस्ता पुढे गट न 157/1 मध्ये पूर्व -पश्चिम ठेवलेला असून रस्त्याकरीताचे क्षेत्र हे सर्वांचे\nहिस्सेतील गट न 157/1 चे पो .ख क्षेत्रातून समाईक म्हणजे 0 .01 आर मधून ठेवलेला आहे .\n.....................................................................................................................\nजमिन गट न 157/2 चे वाटप खालीलप्रमाणे\nक्षेत्र -0.92 पो.ख.0.01 आकार -0. पैकी\n....................................................\n1 )भोजलिंग तुकाराम गळवे दिशा -नवनाथ व भागुजी याच्या उत्तरेस\nक्षेत्र -0.21.50 पो.ख.0.00 आकार -0.29\n....................................\n2 )भागुजी भोजलिंग गळवे दिशा -नवनाथच्या पश्चिम बाजू\nक्षेत्र -0.10.25 पो.ख.0.00 आकार -0.14\n.........................................\n3 )नवनाथ गणपती गळवे.सागर गणपती गळवे दिशा -पूर्व बाजू\nक्षेत्र -0.11.25 पो.ख.0.00 आकार -0.14\n........................................\nसदर मिळकतीपैकी उर्वरित 0 .50 आर क्षेत्र पूर्व बाजूचे पूर्व पश्चिम चालीने\n4 )तुकाराम नामदेव गळवे दिशा -उत्तर बाजू\nक्षेत्र -0.10 पो.ख.0.00 आकार -0.14\n.........................................................\n5 )दत्तात्रय विठ्ठल गळवे . दिशा -लगत दक्षिण बाजू\nक्षेत्र -0.10 पो.ख.0.00 आकार -0.14\n..........................................................\n6)यशवंत निवृत्ती गळवे . दिशा -लगत दक्षिण बाजू\nक्षेत्र -0.10 पो.ख.0.00 आकार -0.14\n..............................................\n)आगतराव अंबाजी गळवे . दिशा -लगत दक्षिण बाजू\nक्षेत्र -0.19पो.ख.0.01 आकार -0.26\n...................................................\nसदरचे प्रतिवादी यांना देत असलेल्या वर नमूद क्षेत्रातूनच उत्तर दिशेस असलेल्या गट न 157/1 चे क्षेत्रास येणे -जाणेस प्रतिवादी यांचे करिता समाईक रस्ता ठेवलेला आहे.त्याचा वापर प्रतिवादी यांनी वंश परंपरागत समाईक करण्याचा आहे .\n..............................................................................................................................\nजमिन गट न 157/3 चे वाटप खालीलप्रमाणे\nक्षेत्र -0 .20 पो.ख.0.01 आकार -0.80 पैकी\n1 )निवृत्ती अंबाजी गळवे . दिशा - पूर्व बाजू\nक्षेत्र -0.10.50 पो.ख.0.00 आकार -0.40\n............................................\n2 )भागुजी भोजलिंग गळवे,नवनाथ गणपती गळवे.सागर गणपती गळवे दिशा -लगत पश्चिम बाजू\nक्षेत्र -0.10.50 पो.ख.0.00 आकार -0.40\n..............................................\nनिवृत्ती अंबाजी गळवे यांचे नावे करत असलेल्या क्षेत्रातून उत्तर दक्षिण चालीचा प्रतिवादी यांचे करिता गट न 157/1 व 157/2 मध्ये येणे -जाणे ससमाईक रस्ता ठेवलेला आहे.\n...................................................................................................................................\nजमिन गट न 157/4 चे वाटप खालीलप्रमाणे\nक्षेत्र -0.93 पो.ख.0.01 आकार -0. पैकी\n1 )भागुजी भोजलिंग गळवे. दिशा - पश्चिम बाजू\nक्षेत्र -0.14 पो.ख.0.00 आकार -0.19\n..................................................\n2 )नवनाथ गणपती गळवे.सागर गणपती गळवे दिशा -लगत पूर्व बाजू\nक्षेत्र -0.14 पो.ख.0.00 आकार -0.19\n.......................................................\n3)तुकाराम नामदेव गळवे दिशा -भागुजी , नवनाथ,सागर यांच्या दक्षिणेकडील पश्चिम बाजू\nक्षेत्र -0.15 पो.ख.0.00 आकार -0.20\n...........................................................\n4)दत्तात्रय विठ्ठल गळवे . दिशा -तुकारामच्या पूर्वेस\nक्षेत्र -0.15 पो.ख.0.00 आकार -0.20\n.............................................................\n5)यशवंत निवृत्ती गळवे . दिशा -दत्तात्रयच्या पूर्वेस\nक्षेत्र -0.15 पो.ख.0.00 आकार -0.20\n..............................................\n6)प्रभाकर आगतराव गळवे . दिशा -यशवंतच्या पूर्वेस\nक्षेत्र -0.15 पो.ख.0.00 आकार -0.20\n..........................................................\nसदर क्षेत्रातून सामाईक रस्ता वादी व प्रतिवादी यांचेकरिता ठेवण्याचा आहे .तसेच सदर मिळकतीची वहिवाट उत्तर दक्षिण चालीने करावयाची आहे .तसेच सदर मिळकतीमध्ये दक्षिण दिशेस चालू पाण्याची विहीर असून त्या विहिरीवर जाण्यायेण्या करिता सामाईकात ०.०६ आर क्षेत्र\nकेवळ प्रतिवादी यांचेकरिता ठरलेले आहे .\n7).तुकाराम नामदेव गळवे ,दत्तात्रय विठ्ठल गळवे .यशवंत निवृत्ती गळवे ,प्रभाकर आगतराव गळवे .\nक्षेत्र -0.05 पो.ख.0.01 आकार -0.07 दिशा -दक्षिण बाजू\n......................................................................................................................................\nजमिन गट न 157/5 चे वाटप खालीलप्रमाणे\nक्षेत्र -0.93 पो.ख.0.01 आकार -0. पैकी\n1 )विठ्ठल अंबाजी गळवे दिशा - पूर्व बाजू उत्तर दिशेचे\nक्षेत्र -0.13.50 पो.ख.0.00 आकार -0.18\n...........................................\n2 )नामदेव अंबाजी गळवे दिशा -पूर्व बाजू दक्षिण दिशा\nक्षेत्र -0.12 पो.ख.0.00 आकार -0.16\n....................................................\n3)तुकाराम नामदेव गळवे ,दत्तात्रय विठ्ठल गळवे .यशवंत निवृत्ती गळवे ,प्रभाकर आगतराव गळवे दिशा -विठ्ठलच्या उत्तरेस पूर्व बाजू\nक्षेत्र -0.02.50 पो.ख.0.00 आकार -0.03\n............................................\n4 )नवनाथ गणपती गळवे.सागर गणपती गळवे दिशा -नामदेवलगत दक्षिणेस पूर्व बाजू\nक्षेत्र -0.20 पो.ख.0.00 आकार -0.27\n......................................................\n5)भोजलिंग तुकाराम गळवे दिशा -नामदेवलगत दक्षिणेस पश्चिम बाजू\nक्षेत्र -0.45 पो.ख.0.01 आकार -0.60\n............................................................\nतसेच प्रतिवादी यांचे नावे करत असलेल्या क्षेत्राकरिता 02 .50 आर क्षेत्र पूर्व बाजूने गळवे वस्ती करिता मुरमाचा रोड गेलेला आहे .तो समाइकात वादि व प्रतिवादी यांचेकरिता ठेवण्यात आले असून रस्त्याचा उपभोग समाइकात वादि व प्रतिवादीयांनी करणेचा आहे .\nयेणेप्रमाणे तडजोड पुरसीस असे नोंद .",
  "talathi": "जमीर यासीन पठाण"
}
