{
  "village_code": "273000080373990000",
  "village_name": "जुनोनी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4862,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:02Z",
  "surveys": [
    "513/2/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अहिल्या अर्बन को.ऑप.क्रेडीट.सोसायटी लि.जुनोनी,शाखा- जुनोनी ता.सांगोला जि.सोलापूर तर्फे अधिकृत प्रतिनीधी श्री. चंद्रशेखर रमेश साखरे\nगहाणखत लिहुन देणार : देविदास राजाराम बामणे रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7063-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 513/2/अ/1 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास राजाराम बामणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंदराव हंबीर शिंदे"
}
