{
  "village_code": "273000080373990000",
  "village_name": "जुनोनी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4865,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:02Z",
  "surveys": [
    "511"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा सांगली\nगहाणखत लिहुन देणार : दाजी यशवंत खटके रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6802-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 511 क्षेत्र 0.4760 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दाजी यशवंत खटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 430800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंदराव हंबीर शिंदे"
}
