{
  "village_code": "273000080373990000",
  "village_name": "जुनोनी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4866,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:02Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई शाखा-सांगोला तर्फे मॅनेजर श्री. धनाजी नामदेव घाडगे\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी दिलीप खरात ,राहुल दिलीप खरात रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7328-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 1.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी दिलीप खरात ,राहुल दिलीप खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंदराव हंबीर शिंदे"
}
