{
  "village_code": "273000080374080000",
  "village_name": "कडलास",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:01:04Z",
  "surveys": [
    "1444/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : रत्नप्रभू महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा मेडशिंगी\nलिहून घेणार : मोहन पांडूरंग गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1444/1 तपशिल : दिनांक 18/09/2025 रोजी रत्नप्रभू महिला अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसा. चा मोहन पांडूरंग गायकवाड यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 9906\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मर्जिना साहेबहुसेन इनामदार"
}
