{
  "village_code": "273000080374110000",
  "village_name": "हणमंतगाव",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:52:12Z",
  "surveys": [
    "270/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nमृत्युपत्र लिहून ठेवणार : बागसर सुभेदार शेख ( मुलाणी )\nमौजे हणमंतगाव येथील गट न. 270/1 क्षेत्र 2 हे. 54 आर पो.ख. 0 हे. 04 आर आकार 2.00 पै यापैकी 0 हे. 81 आर जमीन त्यांनी भाऊ अकबर सुभेदार शेख यांचे नावे दिनांक 13-04-2023 रोजी मृत्युपत्र करून दिली आहे. मृत्युपत्र नोंदणी केलेली नोटरी पाहून नोंद घेतली असे. मृत्यूचा दाखला,प्रतिज्ञापत्र ,नोटरी दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपर्णा बळवंत मोरे"
}
