{
  "village_code": "273000080374120000",
  "village_name": "मानेगाव",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2777,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:29:29Z",
  "surveys": [
    "411/1",
    "411/2",
    "414",
    "440"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा पंढरपुर\nगहाणखत लिहुन देणार : मानसिंग सुकदेव बाबर रा. मानेगाव यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7525-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3883000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 411/1, 411/2, 414, 440 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मानसिंग सुकदेव बाबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3883000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्याण मनोहर स्वामी"
}
