{
  "village_code": "273000080374140000",
  "village_name": "नलवडेवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:20:23Z",
  "surveys": [
    "187"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक- 30/04/2025 तसेच मा. तहसिलदार सांगोला यांचेकडील क्र.आरटीएस/१५५/एस.आर/१५९/२०२५ दिनांक २७/०७/२०२६ अन्वये गट नंबर/सर्व्हे नंबर 194, 172, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1395 दि. 30/11/1964 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- धोंडूबाई भिमा मिसाळ दगडू भिमा मिसाळ दत्तू भिमा मिसाळ राधूबाई भिमा मिसाळ",
  "talathi": "मयुर मुरलीधर गोडसे"
}
