{
  "village_code": "273000080374180000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3627,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:16:35Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृषीरत्न महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि सांगोला शाखा सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : रमेश रामचंद्र बाबर रा. डोंगरगाव यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7540-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रामचंद्र बाबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालसाब सज्जन शेख"
}
