{
  "village_code": "273000080374190000",
  "village_name": "सोनंद",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7240,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:50:12Z",
  "surveys": [
    "155/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उष काल महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.सोनंद ता सांगोला जि सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : अर्चना शशिकांत काशिद रा. सोनंद यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7517-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/1 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना शशिकांत काशिद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रथमेश रविंद्र पावले"
}
