{
  "village_code": "273000080374210000",
  "village_name": "आलेगाव",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:57:43Z",
  "surveys": [
    "149/6",
    "43/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026लिहुन देणार : आलेगांव वि.का.सेवा सह. सोसायटी लि. आलेगांव\nलिहुन घेणार : युवराज मारूती बाबर\nयांनी सर्व्हे क्रमांक 43/2 आलेगाव वि.का.से.सो. ( 2155 )\nरु.20000/- ( 2155 )\nता.15/7/2000 ( 2155 )\nलक्ष्मण चे हिश्यावर ( 2155 )\n+ रु.250000/- ( 2155 )\nता.26/6/03 ( 2155 )\nभाऊरावचे हिश्यावर ( 2155 )\nआलेगांव सोसायटी र रु 30000/- ( 2155 )\nदि 9/9/90 ( 2155 )\nआलेगाव वि का से सो ( 1 )\nर रु 500000/- ( 1 )\nसर्व्हे क्रमांक 149/6 आलेगाव वि का से सो ( 3860 )\nरु.150000/ ( 3860 )ने घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GANESH MAHADEO KSHIRSAGAR"
}
