{
  "village_code": "273000080374210000",
  "village_name": "आलेगाव",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:57:43Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : आलेगांव वि.का.सेवा सह. सोसायटी लि. आलेगांव\nलिहून देणार : बाबासाहेब भगवान वाळके रा. आलेगाव यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 260 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक आलेगांव वि.का.सेवा सह. सोसायटी लि. आलेगांव यांचेकडील नमुना ल, नियम खालील प्रतिज्ञापत्र (इकरार पत्र) दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GANESH MAHADEO KSHIRSAGAR"
}
